Skip to product information
1 of 2

akshardhara

Goutam Buddhanche Charitra ( गौतम बुध्दांचे चरित्र )

Goutam Buddhanche Charitra ( गौतम बुध्दांचे चरित्र )

Regular price Rs.189.00
Regular price Rs.210.00 Sale price Rs.189.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

गौतम बुध्द या नावातील बुध्द या शब्दाचा अर्थ आकाशाएवढा प्रचंड ज्ञानी असा होतो. बुध्द ही उपाधी त्यांनी अत्यंत प्रयत्नांनी मिळविली होती. शाक्यमुनी गौतम बुध्दांना संमासंबुध्द मानतात. संबुध्द म्हणजे स्वत:वर विजय मिळविलेला आणि स्वत:चा उत्कर्ष करू शकणारा महाज्ञानी बुध्द; तर संमासंबुध्द म्हणजे ज्ञान प्राप्त झालेला, स्वत:सोबतच संपूर्ण जगाचा उध्दार करू शकणारा महाज्ञानी बुध्द.

ISBN No. :9789393757579
Author :Krushnarao Arjun keluskar
Publisher :Vishwakarma Publications
Binding :Paperback
Pages :207
Language :Marathi
Edition :2023
View full details