1
/
of
2
akshardhara
Prantoprantiche Krantikarak ( प्रांतोप्रांतीचे क्रांतिकारक )
Prantoprantiche Krantikarak ( प्रांतोप्रांतीचे क्रांतिकारक )
Regular price
Rs.247.50
Regular price
Rs.275.00
Sale price
Rs.247.50
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author: Milind Sabnis
Publisher: Vishwakarma Publications
Pages: 196
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
चापेकर व सावरकर बंधू आपल्याला सुपरिचित आहेत. मात्र, अपरिचित असणारे तलवार पिता - पुत्र, शंकर शहा, मुलगा रघुनाथ शहा आणि पत्नी, शचींद्रनाथ संन्याल यांचे कुटुंब, डावरे कुटुंब, चितगाव युध्दातील बल बंधू अशी अनेक कुटुंबेच्या कुटुंबे सशस्त्र लढ्यात उतरलेली दिसतात. याबरोबरच पूर्वांचल, केरळ, तामिळनाडू, राजस्थान या प्रातांतील क्रांतिकारक आपल्याला पुरेसे परिचित नाहीत. अशा अपरिचित क्रांतिकाराकांची माहिती मिलिंद सबनीस यांनी प्रांतोप्रांतीचे क्रांतिकारक या प्रेरणादायी पुस्तकातून आपल्यासमोर रेखाटली आहे.
| ISBN No. | :9789393757623 |
| Author | :Milind Sabnis |
| Publisher | :Vishwakarma Publications |
| Binding | :Paperback |
| Pages | :196 |
| Language | :Marathi |
| Edition | :2022 |
