1
/
of
2
akshardhara
Goa Mala Disalela ( गोवा मला दिसलेला )
Goa Mala Disalela ( गोवा मला दिसलेला )
Regular price
Rs.207.00
Regular price
Rs.230.00
Sale price
Rs.207.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
गोव्याचा बे नझीर नूर बघायचा असेल तर आरस्पानी दृष्टी हवी. ही आरस्पानी दृष्टी हे पुस्तक बहाल करत. गोव्यातल्या पावापासून संगीतापर्यंत अनेक गोष्टीतल सौंदर्य या पानापानांत सामावल आहे. पावावरच्या तल्लख कोट्या, बाल्कांव घरांच अदभुत सौंदर्य, मारिओ मिरांडांचे रंगाविष्कार, सेन्ट्रल लायब्ररीची समृध्दता, सुशेगाद गोयकराची स्थितप्रज्ञता, शिगमोचा साज, कार्निवलचा थाट, मेघमल्हारी सृष्टीमहोत्सव आणि गोमंतकीय हवेतील नादमयता या सार्याचा उत्कट आविष्कार म्हणजेच गोवा मला दिसलेला.
ISBN No. | :9789394258013 |
Author | :Sudhir Deshpande |
Publisher | :Mehta Publishing House |
Binding | :paperbag |
Pages | :137 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |

