Skip to product information
1 of 2

akshardhara

Udyasta (उदयास्त )

Udyasta (उदयास्त )

Regular price Rs.441.00
Regular price Rs.490.00 Sale price Rs.441.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

कादंबरीचा नायक सत्या. कामाठीपुर्‍यात जन्मलेला, पण आश्रमात वाढलेला. आई लहानपणीच गेलेली व बापाचा पत्ता नाही. अशा सत्याच्या मनाला कुटुंबाबद्दल विलक्षण आकर्षण असत. आश्रमातल्या संस्कारी वातावरणात जडण घडण झालील्या सत्याच्या मनातील कुटुंबाची कल्पना काळाबरोबर हळूहळू विस्तारित जाते, विकसित होत जाते. दुसरीकडे आहे सुस्थितीतील, बांधीव अस बाबूरावांच कुटुंब. वडील मुलामधील बिघडलेल्या संबंधांमुळे घरातल वातावरण तणावपूर्ण असत. पण तिला सत्याच्या रूपात मानसपुत्र मिळतो. पोटच्या पोराशी वाढत चाललेल्या विसंवादामुळे एकीकडे कुटुंबाची घडी विस्कटत जाते, तर दुसरीकडे सत्यामुळे नव नात गवसत. 
ISBN No. :9789394258051
Publisher :Mehta Publishing House
Translator :Aparna Naygaonkar
Binding :paperbag
Pages :358
Language :Marathi
Edition :1
View full details