Skip to product information
NaN of -Infinity

akshardhara

Shuggie Bain ( शगी बेन )

Shuggie Bain ( शगी बेन )

Regular price Rs.567.00
Regular price Rs.630.00 Sale price Rs.567.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

ग्लासगो परिसरात १९८१ ते १९९२ यादरम्यान झालेल्या र्‍हासाच्या पार्श्वभूमीवर लिहिलेली ही कथा शगी बेन या मार्दवशाली मुलाची आहे. त्याची आई अ‍ॅग्नेस ही जणू त्याच्या जीवनाचा प्रकाश आहे. तिच मद्यपान सातत्याने वाढत जात, ती विनाशाकडे ऒढली जाते. या सार्‍याची निरर्थकता, तसच शगीच्या चिंतेची आणि भयाची चिरंतन अवस्था आपल्याला सातत्याने जाणवत राहते. वर्षामागून वर्ष लोटतात, अपमानास्पद पसंगांची अखंड मालिकाच जणू सुरू राहते. त्याच्या आईचा आत्मकेंद्रीपणा, अगतिकता आणि र्‍हास समोर उलगडत जातो. नजरेखालून जाणारा प्रत्येक प्रसंग आत्यंत खरा वाटू लागतो.

ISBN No. :9789394258136
Author :Douglas Stuart
Publisher :Mehta Publishing House
Translator :Dr Shuchita Nandapurkar Phadake
Binding :paperbag
Pages :470
Language :Marathi
Edition :2022
View full details