1
/
of
2
akshardhara
Chicken Soup For The Soul Indian Fathers 2 ( चिकन सूप फॉर द सोल इंडियन फादर्स 2 )
Chicken Soup For The Soul Indian Fathers 2 ( चिकन सूप फॉर द सोल इंडियन फादर्स 2 )
Regular price
Rs.225.00
Regular price
Rs.250.00
Sale price
Rs.225.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
खरच, वडील-बाबा-पपा-डॅडी ही मंडळी म्हणजे जादूगारच असतात. एखाद्या जादुगारासारखी जादू करणारी! हे लोक दिवसभर काही मुलांबरोबर राहू शकत नाहीत. तरीही जेव्हा कुठेतरी/ काहीतरी बिनसत, तेव्हा अचूक जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे सगळ काही ठीकठाक करून टाकतात. असतातच ते तसे छान मस्तच ! मुलांनी धावत जाऊन त्यांना घट्ट मिठी मारावी असे! ते असले की सगळ कस छानच होत! आणखी एक गंमत म्हणजे, या बाबा- डॅडी लोकांच्या छोट्यांना पडणारे मोठे मोठे प्रश्न त्यांच्या दृष्टीने चुटकीसरशी सुटणारे असे असतात! चेहर्यावर कायम असलेल हसू जराही मावळू न देता, ते त्यांच्याकडची जादूची कांडी अशी काही फिरवतात की, सगळे प्रश्न चुटकीसरशी होतात छू मंतर!
ISBN No. | :9789394258235 |
Author | :Jack Canfield / Mark Victor Hansen |
Publisher | :Mehta Publishing House |
Translator | :Avanti Mahajan |
Binding | :paperbag |
Pages | :148 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |

