akshardhara
The Art Of Creative Thinking ( द आर्ट ऑफ क्रिएटिव्ह थिंकिंग )
The Art Of Creative Thinking ( द आर्ट ऑफ क्रिएटिव्ह थिंकिंग )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
संपूर्ण पाश्चात्त्य जगताच्या म्हणजे युरोप व अमेरिकेच्या कला क्षेत्राचा आणि दिग्गज रंगकर्मींचा आढावा, त्यांची वैशिष्ट्ये, विविध क्षेत्रातील त्यांची कामगिरी, ती उत्कृष्ट व जगन्मान्य होण्यामागे त्यांनी आजीवन केलेली तपस्या, त्यांनी चोखाळलेल्या अनवट वाटा, स्वकर्तृत्वावरील त्यांचा अढळ विश्वास. या सार्याचा तपशील आपल्या चित्रमय शैलीत लेखकान वाचकांसमोर सादर केला आहे. लेखकान रसिकतेन आणि त्याबरोबरच चिकित्सक बुध्दीने या सर्वच कलाकारांच्या आंतरिक विश्वाचा शोध घेतला आहे आणि पारंपारिक तसेच आधुनिक आणि उदयाला आलेल्या अत्याधुनिक कलाक्षेत्रांचा मार्मिक आढावा घेतला आहे. एवढच नव्हे, तर जगान अतिसामान्य ठरवलेल्या लोकांमध्येही काही सुप्त कला असतात आणि त्या कधी ना कधी त्यांच्या चिकाटीच्या प्रयत्नांनंतर लोकांसमोर येतात, याचा पुरावा शेकडो कलाकारांच्या उदाहरणांवरून वाचकांच्या निदर्शनास आणून दिला आहे.
ISBN No. | :9789394258303 |
Author | :Rod Judkins |
Publisher | :Mehta Publishing House |
Translator | :Dr Shakuntala Kolarkar |
Binding | :paperbag |
Pages | :284 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |

