NaN
/
of
-Infinity
akshardhara
How To Kidnap The rich ( हाउ टू किडनॅप द रिच )
How To Kidnap The rich ( हाउ टू किडनॅप द रिच )
Regular price
Rs.315.00
Regular price
Rs.350.00
Sale price
Rs.315.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
रमेश हा एक एज्युकेशन कन्सल्टंट. मध्यमवर्गीय भारतीयांच्या गाड्याचा भार ऒढणार्या चाकाच जणू तो वंगण आहे. आपल्या हुशारीच्या बळावर त्यान बनावट परीक्षा उमेदवारीच थक्क करणार नाट्यमय जाळ उभ केल आहे. जणू चिनी बनावटीचा नकली परीक्षा उमेदवारच. रमेश एका श्रीमंत आणि महाआळशी किशोरवयीन रुडीसाठी बनावट उमेदवार म्हणून परीक्षा देतो. कर्मधर्म संयोगाने थेट देशात पहिला येतो. ज्याने रूडीला वेगळीच ख्याती प्राप्त होते. पण रमेशच आयुष्य मात्र अनपेक्षित वळण घेत. हाउ टू किडनॅप द रिच ही नवीन युगातल्या प्रसिध्दीची आणि यशाची एक खिळवून ठेवणारी पण वेगवान कहाणी आहे.
ISBN No. | :9789394258310 |
Author | :Rahul Raina |
Publisher | :Mehta Publishing House |
Translator | :Akshay Kurhe |
Binding | :paperbag |
Pages | :282 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |