akshardhara
The Ultimate Happiness Prescription ( द अल्टिमेट हॅपिनेस प्रिस्क्रिप्शन )
The Ultimate Happiness Prescription ( द अल्टिमेट हॅपिनेस प्रिस्क्रिप्शन )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
जीवनाचा हेतूच आनंदाचा विस्तार करत जाणे आहे. प्रत्येक ध्येयाचे ईप्सित आनंदप्राप्ती हेच असते. बहुसंख्य लोकांच्या समज असतो की, यशस्वी झाल्याने, धनसंपत्ती मिळवल्याने, निरोगी राहिल्यामुळे आणि चांगले हितसंबंध जोपासल्यामुळे आनंदाची किंवा सुखाची प्राप्ती होत असते. या भौतिक गोष्टींची प्राप्ती म्हणजेच आनंदाची वा सुखाची प्राप्ती असा समज होण्यास समाजधारणाच कारणीभूत असते आणि या अशा विचारांचा आपल्यावर बराच पगडा असतो. तथापि, हे चूक आहे. यश, धनसंपत्ती, चांगले आरोग्य आणि चांगल्या संबंधांची जोपासना या गोष्टी आनंदी वा सुखी असण्याचे अतिरिक्त फायदे असतात, या गोष्टी काही सुखास कारणीभूत नसतात. आनंदप्राप्तीच्या सात गुरुकिल्ल्या आहेत, ज्याच सविस्तर विविचन या पुस्तकात केल आहे. या सात गुरुकिल्ल्यांना ज्ञानप्राप्तीच्या गुरुकिल्ल्यासुध्दा म्हणता येईल. यामध्ये दैनंदिन जीवनात नियमितपणे करण्याच्या व लक्षात घेण्याच्या काही साध्या, सरळ गोष्टी दिलेल्या आहेत.
ISBN No. | :9789394258457 |
Author | :Deepak Chopra |
Publisher | :Mehta Publishing House |
Translator | :Sumita Borase |
Binding | :paperbag |
Pages | :114 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |

