akshardhara
Prakashachi Savali ( प्रकाशाची सावली )
Prakashachi Savali ( प्रकाशाची सावली )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
माझ्या पित्यान माझा सर्वार्थान त्याग केला आहे म्हणून त्यांचा पुत्र म्हणून मला जगता येत नाही. पिता पुत्राचा संबंध पुसण्याशिवाय माझ्या समोर गत्यंतरच उरल नाहीये. आमचे मतभेद आजकालचे नाहीत. गांधीबापू राष्ट्रपिता या कक्षेला पोहोचले नव्हते त्यवेळेपासून आमच्यात मतभेद आहेत. तेव्हापासून माझ्या पित्यान माझ जीवन असह्य बनविण्याचा जसा विडा उचलला आहे. त्यांच्याशी मतभेद कुणाला परवडणारे नसल्यान कुणी मला दाराशी उभ करत नाही. माझ जीवन केवळ अपमान आणि वेदना बनत असताना मी व्यसनशरण झालो तर यात दोष कुणाच? जसा मी पित्याचा त्याग केला नाही, मला करावा लागला. तसा मी हिंदुत्व त्यागणार नाही, पण हिंदुंनी मला लूत भरलेल्या कुत्र्यासारखी वागणूक दिली, सतत माझ्या पेकाटात लाथा पडल्या तर मी काय कराव ?
ISBN No. | :9789394258495 |
Author | :Dinkar Joshi |
Publisher | :Mehta Publishing House |
Translator | :Smita Bhagavat |
Binding | :paperbag |
Pages | :250 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |