NaN
/
of
-Infinity
akshardhara
Mohanswami (मोहनस्वामी)
Mohanswami (मोहनस्वामी)
Regular price
Rs.297.00
Regular price
Rs.330.00
Sale price
Rs.297.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
कार्तिक नावाच्या आपल्या दीर्घकालीन मित्राला मोहनस्वामी पारखा झाला आहे. एका सुंदर मुलीने कार्तिकला त्याच्यापासून हिरावून घेतले आहे. सर्व जुन्या आठवणी चितेप्रमाणे त्याला जाळत आहेत. तसे पाहिले, तर त्याची अपेक्षा काही फार मोठी आहे असे म्हणता येणार नाही. एक साधे, सरळ मानाचे जीवन जगण्यासाठी तो धडपडत आहे. गतजीवनातील मनाला झालेल्या जखमा, अपमान, भीती, आतंक आणि वैफल्य हे सर्व विसरून एका नवीन जीवनाची वाटचाल सुरू करण्याची त्याची इच्छा आहे. त्यासाठीच त्याचा आटापिटा सुरू आहे. पुरुष गणिका, वाघीण अशी घाणेरडी नावे देऊन समाजाने त्याच्या मनावर केलेल्या जखमा पुसून टाकण्याचा त्याचा प्रयत्न आहे.
ISBN No. | :9789387578838 |
Author | :Vasudhendra |
Publisher | :Mehta Publishing House |
Translator | :D V Arvandekar |
Binding | :Paperback |
Pages | :257 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2019 |