akshardhara
Zanzibari Masala ( झांझिबारी मसाला )
Zanzibari Masala ( झांझिबारी मसाला )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
झांझिबारी मसाला. आंबट, गोड, तिखट, खारट अशा सर्व चवींचे मिश्रण असणारा लज्जतदार साहित्यिक ऎवज. झांझिबारी या ऎतिहासिक बेटासोबतच जगाच्या कानाकोपर्यात घडणार्या या खमंग कथा. यातली कित्येक पात्र खास मराठी मातीतली, पण ती जगाच्या दुसर्या कोपर्यात रंगतदार गोष्ट गुंफत जातात. कधी कोल्हापूरचा धट्टाकट्टा मालोजी मॅनहटनमध्ये खंडेनवमी साजरी करतो, तर कधी पातील पॅरिसची पोरगी पटवण्याच्या नादात भलत्याच फंदात अडकतो. या कथा कधी डच पाहुणचार घडवतात, तर कधी जपानी. त्यांचा कॅनव्हास जगातल्या भिन्न रंगी अवकाशाने व्यापलेला असला, तरी त्या तितक्याच आपल्या मातीशीही नात सांगतात. कल्पनेचे पंख घेऊन जगाचा अवकाश अनुभवू देणार्या अफलातून कथांचा हा तृप्त करणारा संग्रह.
ISBN No. | :9789394258570 |
Author | :Umesh Kadam |
Publisher | :Mehta Publishing House |
Binding | :paperbag |
Pages | :202 |
Language | :Marathi |