1
/
of
2
akshardhara
Nate Brahmandache ( नाते ब्रह्मांडाचे )
Nate Brahmandache ( नाते ब्रह्मांडाचे )
Regular price
Rs.495.00
Regular price
Rs.550.00
Sale price
Rs.495.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
नाते ब्रह्मांडाचे हे पुस्तक म्हणजे मानावाच्या इतिहासातून मारलेला फेरफटका आहे: लासकॉक्स मधल्या त्या बैलाच्या दालनापासून ते तार्यांच्या मदतीने दर्यावर्दी ताहीती लोक कसे समुद्रपर्यटन करत होते तिथपर्यंत, मध्ययुगीन साधू जे काळाचे गुणधर्म जाणून घेण्यासाठी झुंजत होते त्यांच्यापासून ते आइन्स्टाईनपर्यंत ज्याने हे ऒळखले होते की अवकाश काळ एकच आहे तिथपर्यंत. यावरून हेच समजते की ज्या विश्वात आपण राहतो त्याचा नव्याने शोध घेणे जरूरी आहे. त्याचे आपल्या आरोग्यावर होणारे परिणाम, त्याची आपल्याला प्रेरणा देण्याची क्षमता व होणारा साक्षात्कार याचा नव्याने शोध घ्यायल हवा.
ISBN No. | :9789394258617 |
Author | :Jo Marchant |
Publisher | :Mehta Publishing House |
Translator | :Leena Damale |
Binding | :Paperback |
Pages | :343 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |

