The Vault Of Vishnu ( दि व्हॉल्ट ऑफ विष्णू )
The Vault Of Vishnu ( दि व्हॉल्ट ऑफ विष्णू )
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
पल्लव घराण्याचा राजपुत्र राज्याभिषेक करून घेण्यासाठी कंबोडियाला जातो. त्याने आपल्यासोबत काही रहस्ये नेली आहेत आणि तीच अनेक शतकांनंतर खूप मोठ्या युध्दांना कारणीभूत ठरणार आहेत. प्राचीन चीनमधील एक बौध्द भिक्खू दक्षिणेला प्रवास करून भारतात येतो. तो एका कोड्यातील काही गहाळ तुकड्यांच्या शोधात असून, ते तुकडे त्याच्या सम्राटास सर्वशक्तिमान बनवू शकणार आहेत. भारत चीन सीमारेषेवर युध्दाचे पडघम वाजू लागल्याचा थांगपत्ता नसलेली एक पूर्वाश्मयुगीन जमात त्यांच्याकडील पवित्र ज्ञान जतन करण्यासाठी झुंजते आहे. दरम्यान, दूर कांचिपुरम शहरातील एका मंदिरामध्ये एक संन्यस्त शास्त्रज्ञ, त्यांच्या प्रत्येक हालचालीवर गुप्तहेर सावलीसारखे लक्ष ठेवून असतानाही प्राचीन ग्रंथांचे अन्वयार्थ लावत आहेत. या सर्व वादळात अडकलीय एक युवा तपासकर्ती. तिचा स्वत:चा भूतकाळही तितकाच गुंतागुंतीचा आहे. नव्या जगतातील सत्तासमतोल कायम राखण्यासाठी तिला काळाशी शर्यत करावीच लागणार आहे.
ISBN No. | :9789394258631 |
Author | :Ashwin Sanghi |
Publisher | :Mehta Publishing House |
Translator | :Sanket Lad |
Binding | :Paperback |
Pages | :321 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |