akshardhara
Chicken Soup For The Indian Doctors Soul 2 ( चिकन सूप फॉर द इंडियन डॉक्टर्स सोल २ )
Chicken Soup For The Indian Doctors Soul 2 ( चिकन सूप फॉर द इंडियन डॉक्टर्स सोल २ )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
मानवतावादी डॉक्टर्स रुग्णाला माणुसकीच्या पलीकडे जाऊन, देवासमान का वाटतात, त्याच्या कथा आम्ही आपणास सांगितल्या आहेत. गमतीचा भाग म्हणजे आपल्या उपचारांत देवाची भूमिका आनंदान मान्य करणारे प्रसंग, डॉक्टरांनी उदधृत केले आहेत. डॉक्टरांचे पायदेखील मातीचे असतात, याच त्यांना भान ठेवाव लागत. आम्ही इलाज करतो, तो बरे करतो ही त्यांची सदैव धारणा असावी, याची देव खबरदारी घेत असतो. काही रुग्णांचे डॉक्टरांशी असलेले नाते व्यावसायिक असते व ते कालानुरूप वृध्दिंगत होत जाते. नियमित वैद्यकीय तपासणीसोबतच, मुलांचा जन्म, इस्पितळातील भरती, घरी दिलेल्या व्हिजिटस; यांमुळे त्यांच्यात घट्ट बंध तयार होतो. आपसातील समजूतदारपणा, एकमेकांवरील श्रध्दा आणि अनुकंपा यामुळे हे नात बळकट होत जात. हे खोलवर रूजलेले संबंध डॉक्टरांना अनेक भूमिका निभावण्यास भाग ओआडतात, ते रुग्णाच्या कुटुंबीयांचे केवळ वैद्यच नव्हे तर मित्र, मार्गदर्शक, सल्लागार नि रक्षणकर्ते बनतात. आमच्याकडे डॉक्टर मंडळींच्या अशाही कथा आहेत जिथे हे लोक आपल्या व्यवसायापलीकडे जाऊन रुग्णांवर ऒढवलेल्या शोकांतिकेशी दोन हात करताना त्यांचे साथीदार बनतात. अर्थात डॉक्टर रुग्णांतला हा जिव्हाळा दोन्ही बाजूकडून असतो, हेच या कहाण्यांतून अधोरेखित होत.
ISBN No. | :9789394258686 |
Author | :Jack Canfield / Mark Victor Hansen |
Publisher | :Mehta Publishing House |
Translator | :Joseph Tuskano |
Binding | :paperbag |
Pages | :132 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |

