1
/
of
2
akshardhara
Felanee ( फेलानी )
Felanee ( फेलानी )
Regular price
Rs.405.00
Regular price
Rs.450.00
Sale price
Rs.405.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
गावात दंगल भडकलेली. राहत्या घरी बाळ जन्माला येताच मरून गेलेली बाई. पिसाटलेली माणस तो नवजात जीवही दलदलीत फेकून देतात. मात्र एक भला माणूस त्या जीवाला वाचवतो. जगवतोही. ती ही फेलानी फेकून दिलेली.
आसामाच्या सुपीक मातीत ब्रह्मपुत्रला मिळणार्या छोट्या नद्यांच्या काठान वेळूच बन फोफावत. तशाच फोफावलेल्या निर्वासितांच्या छावण्या. छावण्यांत वाढणार्या राहुट्या आणि राहुट्यांत जगणारे अश्राम जीव.. अशा जीवांच्या वेदना सांगणारी ही फेलानीची गोष्ट.
ISBN No. | :9789394258709 |
Author | :Arupa Patangiya Kalita |
Publisher | :Mehta Publishing House |
Translator | :Meghana Dhoke |
Binding | :Paperback |
Pages | :291 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |

