akshardhara
Chota Desh ( छोटा देश )
Chota Desh ( छोटा देश )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
आई एकदा युसेबी आत्याला भेटायला जाते. तिला पॅसिफिककडून बातमी कळते की, जहाल मतवादी हुतूंना एफपीआरबरोबर सत्ता वाटून घ्यायची नाही. शांततेचे करार हाणून पाडण्यासाठी वाट्टेल ते करण्याची त्यांची तयारी आहे. अशा अस्थिर परिस्थितीत ग्राबिएल व अॅनाच्या काळजीने आई घरी येते. सत्ताधारी आणि विरोधक राजकारणी तसेच जहाल आणि मवाळ गटांतील राजकारणामुळे युध्दसदृश परिस्थिती निर्माण होऊन, प्रत्यक्ष युध्दाला तोड फुटते. यातच युसेबी आत्ता बेपत्ता झाल्याचा, तिची चारही अपत्ये मारली गेल्याचा संदेश गॅबीच्या आईला मिळतो. नेमकी स्थिती समजून घेण्यासाठी ती पुन्हा घराबाहेत पडते. एकूण भयग्रस्त वातावरणामुखे सर्वसामान्य लोक स्वत:चा आणि आपल्या कुटुंबाचा बचाव करत सुरक्षित जागेचा शोध घेतात. गॅबीचे बाबाही अशा ठिकाणाच्या शोधात असतात. दरम्यान, फ्रेंच नागरिकत्व असलेल्या लोकांना स्वदेशी नेण्यासाठी दोन विमाने बुजुम्बुराला येतात. फ्रान्सला जाणार्यांच्या यादीत बाबा त्यांच्यासह गॅबी आणि अॅनाची नावे घालतात. अशी आहे गाब्रिएलला आलेल्या विविध बर्या वाईट जीवनानुभवांवर आधारित लक्षवेधक कथा.
ISBN No. | :9789394258723 |
Author | :Gael Faye |
Publisher | :Mehta Publishing House |
Translator | :Akanksha Athalye |
Binding | :Paperback |
Pages | :154 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |

