1
/
of
2
akshardhara
Marathi Doulatiche Nari Shilpa ( मराठी दौलतीचे नारी शिल्प )
Marathi Doulatiche Nari Shilpa ( मराठी दौलतीचे नारी शिल्प )
Regular price
Rs.261.00
Regular price
Rs.290.00
Sale price
Rs.261.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
मराठी वीरांगनांची ही गाथा स्त्रीशक्तिचा जागर निर्माण करणारी. या इतिहासकालिन स्त्रियांनी साहस, धाडस, प्रसंगावधान व परिस्थितीचे भान दाखवून वाटचाल केली. राणी येसूबाई, ताराबाई, झाशीची राणी लक्ष्मीबाई आपल्या लहान मुलांच्या सांभाळ करूनच रणांगणात ताठ मानेने युध्दाला सामोर्या गेल्या व मंगल यश, कीर्ती व उज्ज्वल भविष्य त्यांनी घडविले. राजमाता जिजाऊ व पेशवे घराण्यातील तालेवार स्त्रियांचा हा रणसंग्राम म्हणजे स्त्री जीवनाचा आदर्श, हेच मराठी दौलतीच नारी शिल्प. देव, देश आणि धर्मासाठी त्यांनी आपल उभ आयुष्य वेचल, प्राणांची आहुती दिली व रोमांचकारी इतिहास घडविला. या महापराक्रमी स्त्रियांची ही यशोगाथा पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील.
ISBN No. | :9789394258754 |
Author | :Gopal Deshmukh |
Publisher | :Mehta Publishing House |
Binding | :Paperback |
Pages | :178 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |

