Skip to product information
1 of 2

akshardhara

Uttung ( उत्तुंग )

Uttung ( उत्तुंग )

Regular price Rs.711.00
Regular price Rs.790.00 Sale price Rs.711.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Low stock: 4 left

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

श्रीकृष्ण तो योगीही आहे, भोगीही आहे, राजकारणी आहे, समाजकारणी आहे. अनेक रूप आहेत त्याची काही लुभावणारी, काही शिकवण देणारी मृणालिनी सावंत यांना त्याच कर्मयोगी, लोकनायकाच रूप आवाहन करून गेल आणि ईश्वरी अवतार असलेल्या कृष्णामधील ईश्वरी अंश मान्य करूनही त्याच्यातील मानवीय उत्तुंग ता त्यांना अधोरेखित कराविशी वाटली... म्हणून काही ठिकाणी चमत्कारांना फाटा देत कृष्ण आणि त्याच्या आजूबाजूच्या लोकांच, विशेषत: वसुदेव, नंद, अक्रूर इ. यांच चातुर्य, त्यांचा विवेक याच दर्शन त्यांनी घडवल. 

ISBN No. :9789394258815
Author :Mrunalini Sawant
Publisher :Mehta Publishing House
Binding :paperbag
Pages :668
Language :Marathi
Edition :2022
View full details