Shubhmangal ( शुभमंगल )
Shubhmangal ( शुभमंगल )
Regular price
Rs.198.00
Regular price
Rs.220.00
Sale price
Rs.198.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages: 141
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
या दोन सर्वस्वी भिन्न प्रकृतीच्या कादंबर्या इथे एकत्र बांधलेल्या आहेत. विश्वातील विसंवाद दर्शविण्यासाठीच जणू ही योजना आपापत: झाली असावी...
‘शुभमंगल’ ही कादंबरी १९४८ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर घातलेल्या अन्याय्य बंदीवर आधारलेली आहे. संघावर घातलेली बंदी उठेपर्यंत प्रेयसीला दूर सारणारा प्रेमिक या कादंबरीत रंगवलेला आहे. ‘प्रायश्चित’ ही कादंबरी हिंदू मुस्लीम ऎक्याचा विचार करणारी आहे... त्यागाच्या भूमिकेवरच या दोन्ही कादंबर्यांची उभारणी आहे...ललितरम्य भाषा, चित्तथरारक मांडणी, कथानकाची आकर्षकता आणि वैशिष्ट्यपूर्ण स्वभावरेखन हे भा. द. खेर यांच्या कादंबर्यांतून दिसणारे लेखनगुण या दोन्ही कादंबर्यांतून प्रकर्षाने प्रकट झालेले दिसतील.
ISBN No. | :9789394258877 |
Author | :B D Kher |
Publisher | :Mehta Publishing House |
Binding | :Paperback |
Pages | :141 |
Language | :Marathi |
Edition | :Latest |