akshardhara
Gao Tethe Dev ( गाव तेथे देव )
Gao Tethe Dev ( गाव तेथे देव )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages: 170
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
नाही जान्हवी, खरा नकार मला कालच कळला आहे. एका दिवसात त्या नकाराचा होकार कसा काय झाला, हेही मला समजत. त्याबद्दल मी तुला मुळीच दोष देत नाही. हा सारा वयाचा प्रभाव असतो, हेही मी जाणतो. तरूण वयात तुम्हा तरूणांची दृष्टी केवळ पायापुरती असते. तरूणांना दूरवरच दिसत नाही. म्हणून ते संकुचित दृष्टिकोनातून वागतात. त्या वेळी त्यांच जग फक्त स्वत:पुरत असत; परंतु वृध्दावस्थेत आम्हाला दूरवरच दिसत. ऎलतीरावरून आम्हाला पैलतीर दिसायला लागतो. त्या दृष्टिकोनातून आम्ही तरूण पिढीला हरघडी अनुभवाचे बोल सांगत असतो. वयाच्या अंतरामुळे आमचे ते अनुभवाचे बोल तरूण पिढीला पटत नाहीत. ते त्यांना कालबाह्य वाटतात. तेव्हा या दोन्ही पिढ्यांच वागण बोलण खर असत. म्हणून तू मला काल काय सांगितलस याबद्दल खंत करू नकोस किंवा आज मी काय केल याबद्दल मनावर दडपणही घेऊ नकोस. तेव्हा तुझा कालचा निर्णय मी बदलत नाही; तू माझा निर्धार बदलू नकोस!
ISBN No. | :9789394258891 |
Author | :B D Kher |
Publisher | :Mehta Publishing House |
Binding | :Paperback |
Pages | :170 |
Language | :Marathi |
Edition | :Latest |

