Skip to product information
1 of 2

akshardhara

Kantya ( कंट्या )

Kantya ( कंट्या )

Regular price Rs.225.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.225.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

माईलस्टोन वगैरे म्हणणार नाही पण कंट्या हा एक दगड आहे जो आपल्या प्रत्येकाच्या वाटेत कुठे ना कुठे येतोच! कधी इतका मऊ की त्यावरून पाय घसरेल तर कधी त्याच्या अणकुचीदार टोकाने पाय रक्तबंबाळ होईल असा हा कंट्या ! तोच नायक आहे, तोच खलनायक आहे. बिलंदर एवढा की सायकलवर ड्रायव्हर ठेवणारा हा पहिलाच माणूस असेल. या कहाणीला पूर्वार्ध आणि उत्तरार्ध आहे, एखाद्या मराठी चित्रपटासारखा त्याच्या मध्यांतरात आपल्या प्रत्येकाला स्वत:मधला कंट्या शोधायचा आहे! मराठी साहित्य क्षेत्रातून आजवर काहीतरी निसटून गेल होत जे लेखक श्री गणेश बर्गे यांना या कादंबरीच्या निमित्ताने सापडल आहे. खिळवून ठेवणारी ही कादंबरी...

ISBN No. :9789394266018
Author :Ganesh Barge
Publisher :New Era Publishing House
Binding :paperbag
Pages :184
Language :Marathi
Edition :2022
View full details