Skip to product information
1 of 2

akshardhara

Neharu Mithak Ani Satya ( नेहरू मिथक आणि सत्य )

Neharu Mithak Ani Satya ( नेहरू मिथक आणि सत्य )

Regular price Rs.405.00
Regular price Rs.450.00 Sale price Rs.405.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

पं. जवाहरलाल नेहरूंची जीवनकथा ही भारतीय स्वातंत्र्यलढ्याची आणि स्वतंत्र भारताच्या पुनर्निर्माणाची एक विराट गाथा आहे. युगायुगांपासून आलेल तुटलेपण आणि परकीय गुलामगिरीतून मुक्त झाल्यानंतर भारत ज्या विचाराम्च्या बळावर आपल पाऊल घट्ट रोवून उभा राहिला आणि ज्या विचारांमुळे त्याच स्वातंत्र्य सुनिश्चित झाल, त्याचप्रमाणॆ त्याच्या आधुनिकतेला आणि विकासाला ठोस मार्ग उपलब्ध करून दिला, ते विचार पं. जवाहरलाल नेहरू यांचे होते. या विचारांवर मानवमुक्तीची वैश्चिक परंपरा आणि भारतीय चिंतनाचा सखोल प्रभाव होता.

ISBN No. :9789394266063
Author :Piyush Babele
Publisher :New Era Publishing House
Binding :Paperback
Pages :442
Language :Marathi
Edition :2022
View full details