1
/
of
2
akshardhara
Mahamaya Nilavanti ( महामाया निळावंती )
Mahamaya Nilavanti ( महामाया निळावंती )
Regular price
Rs.359.10
Regular price
Rs.399.00
Sale price
Rs.359.10
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author:
Share
Publisher:
Pages: 370
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
४०० वर्षांपूर्वी निळावंती सह्याद्रीच्या जंगलात राहायची. बाजिंद्याने स्वत:च्या फायद्यासाठी निळावंतीशी लग्न केल. तिच्याकडून पशुपक्ष्यांची भाषा शिकून घेतली. स्वार्थासाठी तिचा वापर करून घेऊन नंतर तिचा खून केला. सह्याद्रीच्या खोर६यात बाजिंदा आणि निळावंतीची प्रेमकथा अजूनही चवीने सांगितली जाते. अठरा पौराणिक पोथ्या, अनेक ऎतिहासिक दस्तऎवज तांत्रिक आख्यायिका व निळावंतीच्या दंतकथांचा अभ्यास करून लेखक सुमेध ह्यांनी निर्माण केलेली ही अद्भूत, जादूई, थरारक व मेंदूसोबत खेळणारी मेटाफिक्शन कादंबरी.
| ISBN No. | :9789394266285 |
| Author | :Sumedh |
| Publisher | :New Era Publishing House |
| Binding | :Paperback |
| Pages | :370 |
| Language | :Marathi |
| Edition | :2023 |
