1
/
of
2
akshardhara
Ekadashitun Lokshikshan ( एकादशीतून लोकशिक्षण )
Ekadashitun Lokshikshan ( एकादशीतून लोकशिक्षण )
Regular price
Rs.90.00
Regular price
Rs.100.00
Sale price
Rs.90.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author: Chandrashekhar Pandit
Share
Publisher: Dilipraj Prakashan Pvt Ltd
Pages: 72
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
फाल्गुन महिन्यात उन्हाळा लागलेला असतो. उन्हाच्या त्रासाने शरीर दुर्बल होते. म्हणून उन्हामुळे दुर्बल झालेल्या शरीराला पुष्ट करण्यासाठी फाल्गुन महिन्यातील पहिल्या एकादशीच्या काळात आवळ्याचे सेवन करण्यास सांगितले आहे. आवळा हा शीतलता प्रदान करणारा असल्यामुळे त्याचे सेवन शरीराची वाढलेली उष्णता, बध्दकोष्ठता दूर करण्यासाठी रोगप्रतिबंधक शक्ती वाढवण्यासाठी, शरीराला पुष्ट ठेवण्याकरता लाभदायक आहे. अशाप्रकारे शरीराला दुर्बल करणार्या फाल्गुन महिन्यात शरीर सशक्त पुष्ट कसे ठेवावे, याचे शिक्षण आमलकी एकादशी च्या माध्यमातून देण्यात आले आहे.
| ISBN No. | :9789394646018 |
| Author | :Chandrashekhar Pandit |
| Publisher | :Dilipraj Prakashan Pvt Ltd |
| Binding | :paperback |
| Pages | :72 |
| Language | :Marathi |
| Edition | :2022 |
