Skip to product information
1 of 2

akshardhara

Vande Mataram ( वंदे मातरम )

Vande Mataram ( वंदे मातरम )

Regular price Rs.270.00
Regular price Rs.300.00 Sale price Rs.270.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

आंबेडकरवाद आणि हिंदुत्ववाद ह्या विषयी आंबेडकरी चळवळीत टोकाची मते आहेत. काही दलित लेखकांना हिंदूत्ववादी ठरवून त्यांना वेगळे पाडण्याचे कुटील डाव खेळले गेले. दलितांमधल्या एका गटाची दिशाभूल करणारी ही पोटदुखी आहे. वंदे मातरम ही शरणकुमार लिंबाळे ह्यांची कादंबरी एका दलित लेखकाला हिंदूत्ववादी ठरवून त्याची कशी शिकार केली जाते ह्याचा दंभस्फोट करते. क्रांती आपल्या अपत्याचेच कसे भक्षण करते ह्याचे विदारक वास्तव वंदे मातरम य कादंबरीने चव्हाट्यावर आणलेले आहे.

ISBN No. :9789394646155
Author :Sharankumar Limbale
Publisher :Dilipraj Prakashan Pvt Ltd
Binding :paperbag
Pages :200
Language :Marathi
Edition :2022
View full details