Amazon Niti ( अॅमेझॉन नीती )
Amazon Niti ( अॅमेझॉन नीती )
Regular price
Rs.144.00
Regular price
Rs.160.00
Sale price
Rs.144.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
जेफ बेझोसने १९९४ मध्ये ऑनलाईन पुस्तक विक्रीसाठी सुरू केलेल्या अॅमेझॉन या व्यवसायाने गेल्या पंचवीस तीस वर्षांमध्ये किरकोळ विक्रीक्षेत्र बदलून टाकले आणि या प्रवासातील प्रत्येक अडचण सोडवताना जगातील प्रमुख डिजिटल तंत्रज्ञान व्यवसायात स्थानही पटकावले. अॅमेझॉनविषयी वर्तमानपत्रांतून येणार्या बातम्या नकारात्मक असल्या, तरी ग्राहक मात्र अॅमेझॉनवर खूश आहेत. अॅमेझॉनने हे सगळे कसे साध्य केले, याचा घावता व रोचक आढावा घेतला आहे. त्यात अॅमेझॉनच्या वाटचालीतील २०२० पर्यंतच्या महत्त्वाच्या घटनांचा अर्थ उलगडला आहे.
ISBN No. | :9789395139007 |
Author | :Vasudha Joshi |
Publisher | :Sakal Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :104 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |