1
/
of
2
akshardhara
Management Mafia ( मॅनेजमेंट माफिया )
Management Mafia ( मॅनेजमेंट माफिया )
Regular price
Rs.261.00
Regular price
Rs.290.00
Sale price
Rs.261.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author:
Share
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
मॅनेजर म्हणून काम करणारी माणस काय किंवा कामगार असणारी माणस काय दोन्ही प्रकारची माणस कुणाच्या तरी फायद्यासाठी वापरली जातात... कोणाचा काहीशे कोटींचा फायदा तर कोणाचा रोजगारही हिरावला जातो... व्हीआरएसचे गाजर देऊन केली जाणारी कामगार कपात की घेतले जाणारे कामगार बळी? उत्पादक कंपन्या, त्यातील कामगार युनियन आणि मॅनेजमेंट, ह्युमन रिसोर्स आणि इंडस्ट्रियल रिलेशन्स अशी गोंडस नाव असलेली डिपार्टमेंटस... माणसाचे माणूसपण संपवणार्या अमानुष भांडवली व्यवस्थेतील बरी वाईट माणस, त्यांचे स्वार्थ, त्यांची दु:ख प्रामाणिकपणे काम करणार्या माणासांची अपरिहार्य ससेहोलपट....
| ISBN No. | :9789395139106 |
| Author | :Sanjay Sukhtankar |
| Publisher | :Sakal Prakashan |
| Binding | :Paperback |
| Pages | :205 |
| Language | :Marathi |
| Edition | :2022 |
