Skip to product information
NaN of -Infinity

akshardhara

Zero Residue Rasayanik Avasheshmukta Sheti Tantradnyan ( झिरो रेसिड्यू रासायनिक अवशेषमुक्त शेती तंत्रज्ञान )

Zero Residue Rasayanik Avasheshmukta Sheti Tantradnyan ( झिरो रेसिड्यू रासायनिक अवशेषमुक्त शेती तंत्रज्ञान )

Regular price Rs.699.00
Regular price Rs.699.00 Sale price Rs.699.00
-0% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

  • कीटकनाशकांची मानव, प्राणी व पर्यावरण या प्रती असणारी सहनशीलता तसेच मानवी आरोग्याच्या धोक्याचे मुल्यांकन याविषयी वैज्ञानिक माहिती यामध्ये आहे. 
  • एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन, एकात्मिक कीड व्यवस्थापन, उत्तम शेती प्रमाणीकरण यांचे महत्त्व यात विषद केले आहे. 
  • प्रत्यक्षात अवशेषमुक्त शेतीसाठी वापरले जाणारे क्रेंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणी समिती, भारत सरकार यांनी नोंदणीकृत केलेली कीटकनाशके, बुरशीनाशके, तणनाशके, वनस्पती वाढ संजीवके, सेंद्रिय खते, जैविक खते, जैविक बुरशीनाशके यांच्या लेबल क्लेमनुसार कसा वापर करावा, याची दिलेली तांत्रिक माहिती हे पुस्तकाचे वेगळेपण आहे.
ISBN No. :9789395139250
Author :Dr Prashant Naikwadi
Publisher :Sakal Prakashan
Binding :Paperback
Pages :461
Language :Marathi
Edition :2022
View full details