akshardhara
Craving Khanyache Vyasan ( क्रेविंग खाण्याचे व्यसन )
Craving Khanyache Vyasan ( क्रेविंग खाण्याचे व्यसन )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
वजन वाढवणारी वा कमी करणारी औषधे विकत घेण्यापूर्वी आहाराच्या संदर्भातल्या काही बाळबोध प्रश्नांचा विचार व्हायलाच पाहिजे. आपण काय खावे, केव्हा खावे, किती खावे, या मूलभूत प्रश्नांबरोबरच भूक नसतानाही आपण का खातो, आपल्याला सारखे खावेसे का वाटते, जेवणात गोड पदार्थ हवाच हा आग्रह मी का धरतो, आपले खाण्यावर अतोनात प्रेम का, आपला आवडता पदार्थ खाण्याची संधी मिळाली की सुखवस्तू घरातली माणसेसुध्दा हावरटासारखे का खातात, हे सगळे प्रश्न आहाराबद्दल जागरूक असणार्या सुशिक्षित मंडळींना पडायला हवेत. अर्थात वरकरणी प्रश्न सोपे वाटत असले, तरी त्यांची समाधानकारक उत्तरे देणे सोपे नाही. हे कठीण काम डॉ. विनायक हिंगणे याम्नी आपल्या ओघवत्या शैलीत सगळ्यांना आकलन होईल, याची काळजी घेत सहज पार पाडले आहे.
ISBN No. | :9789395139410 |
Author | :Dr Vinayak Hingane |
Publisher | :Sakal Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :119 |
Language | :Marathi |
Edition | :2023 |

