Skip to product information
1 of 2

akshardhara

dan paval ( दान पावलं )

dan paval ( दान पावलं )

Regular price Rs.224.10
Regular price Rs.249.00 Sale price Rs.224.10
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

मनुष्याचे अवयव ही ईश्वरी देणगी आहे. ही देणगी सुपुर्द करण्याचे वरदान व शक्तीसुध्दा आपल्याला दिली आहे. पण या शक्तीचा वापर मात्र आपण खूप कमी करतो, किंबहुना करतच नाही. सुरेखा शिखरे यांचे हे पुस्तक म्हणजे, प्रत्यारोपण क्षेत्रात जनजागृती आणि बदल घडवणारे पाऊल आहे. भविष्याचा विचार करता शालेय अभ्यासक्रमातही हा विषय समाविष्ट केल्यास एक सामाजिक बदल घडून येईल. सामान्य नागरिकच नव्हे, तर प्रत्येक हॉस्पिटलच्या ICU युनिय़जवळ हे पुस्तक नक्की असावे, जेणेकरून रुग्णाला, त्याच्या नातेवाइकांना अवयवदानाचे महत्त्व पटेल.

ISBN No. :9789395139427
Author :Surekha Krishna Shikhare
Publisher :Sakal Prakashan
Binding :Paperback
Pages :166
Language :Marathi
Edition :2023
View full details