akshardhara
Hasara Sangharsha ( हसरा संघर्ष )
Hasara Sangharsha ( हसरा संघर्ष )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
आयुष्य किती असाव; यापेक्षा ते कस असाव याला खूप महत्त्व असत. ज्योती मुंगसे हिचा जीवनप्रवास याचीच साक्ष म्हणावी लागेल. ज्योती जन्मत:च हृदयरोगाने ग्रस्त होती. मरण आज येईल की उद्या... हे कोणालाच सांगता येत नव्हत; अगदी डॉक्टरलासुध्दा! पण मरणाला हुलकावणी देत, ती ४६ वर्षांच समृध्द आयुष्य जगली...
यातील तिचे निम्मे आयुष्य जखडले होते हॉस्पिटलशी! पण ती ज्योती होती; तिने भरारी घेतली... नृत्य, गायन, पाककला, गिर्यारोहण असे छंद जोपासले एमएपर्यंत शिक्षण पूर्ण केल... पार्लर, पाळणाघर यांतून स्वयंपूर्ण बनून; दुसर्यांना जगण्याची ऊर्जा दिली. हृदय-ज्योत संस्थेच्या माध्यमातून अनेक अशक्त हृदयांना बळ दिल....
मीच का? अस म्हणत नशिबाला दोष देण्यापेक्षा आनंदाचे क्षण वेचून घेतले, तिने तिचा संघर्ष हसरा केला. मरणावर हृदय तोलणार्या जिंदा दिल ज्योतीच्या आयुष्याची ही कहाणी!
ISBN No. | :9789395139434 |
Author | :Pratibha Deshpande |
Publisher | :Sakal Prakashan |
Binding | :paperbag |
Pages | :287 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |

