1
/
of
2
akshardhara
Indradhanushya Vijete Goswami Tilsidas ( इंद्रधनुष्य विजेते गोस्वामी तुलसीदास )
Indradhanushya Vijete Goswami Tilsidas ( इंद्रधनुष्य विजेते गोस्वामी तुलसीदास )
Regular price
Rs.270.00
Regular price
Sale price
Rs.270.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
तुलसीदास यांच्या लेखणीतून रामभक्तीची गंगा पाझरली, ज्यामध्ये चिंब भिजून घेऊन आजही लोक पावन होत आहेत. प्रस्तुत पुस्तकात एक अनाथ बालक रामबोला ते गोस्वामी तुलसीदास होण्याच्या संपूर्ण जीवनयात्रेचे चित्रण आहे. त्याचबरोबर तुलसीदास यांनी लिहिलेल्या भक्ती, ज्ञान, नीती, लोकव्यवहार यांसारख्या गुणांवर आधारित काही रचना व त्यात दडलेली समज यांचे वर्णन आहे. या पुस्तकात तुलसीदासांच्या अनुपम चरित्राबरोबर आपण खालील गोष्टीही जाणू शकाल-
- भक्तांनाही विकार कसे घेरून टाकतात? आसक्ती व प्रेम यात काय फरक आहे?
- वास्तवात राम आणि हनुमान कोण? राम भेटावा, अशी भक्ती कशी करावी?
- वासना, दुर्वासना, नवासना व उपासना यात काय फरक आहे?
- भक्तीसाठी प्रपंच सोडणे आवश्यक आहे का? संन्यास व व प्रपंच यांचे संतुलन साधता येते का?
- प्रपंचात राहूनही माया व राम या दोघांनाही कसे साध्य करता येते?
ISBN No. | :9789395139793 |
Author | :Sarshri |
Publisher | :Sakal Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :184 |
Language | :Marathi |
Edition | :2023 |

