1
/
of
2
akshardhara
Pandora Box ( पँडोरा बॉक्स )
Pandora Box ( पँडोरा बॉक्स )
Regular price
Rs.299.00
Regular price
Sale price
Rs.299.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
कुतूहल हा माणसाचा स्थायीभाव आहे किंबहुना या गुणांमुळंच माणसांन आत्तापर्यंतची प्रगती साधली. या प्रवासात अनेक वादळवाटा आल्या, आव्हान आली आणि त्यातूनच माणसांच्या, त्यांच्या संघर्षांच्या, जगण्याविषयीच्या धारणांच्या, व्यक्ती, कुटुंब, समाज आणि समाज व्यवस्था, राज्यसंस्था यांच्यातील संबंधांच्या कथा दंतकथा साकारत गेल्या. या कथाही मानवी प्रवासाइतक्याच अदभुतरम्य असतात. अशा कथांचे, किश्शाचे तुकडे निवडून त्यांची गोष्ट बनवण्याच काम लेखकांनी अत्यंत परिश्रमपूर्वक केलं आहे. या निमित्तानं जगातील निरनिराळे भाग, तिथली संस्कृती, ऐतिहासिक घटना त्यांचे नायक- खलनायक किंवा या दोन्हींच्या सीमारेषांवर वावरणारी पात्रं यांची अनोखी गुंफण यात साकारली आहे.
ISBN No. | :9789395139816 |
Author | :Rahul Hande |
Publisher | :Sakal Prakashan |
Binding | :paperback |
Pages | :214 |
Language | :Marathi |
Edition | :2023 |

