akshardhara
Krushikarj Bhasha Bankechi ( कृषिकर्ज भाषा बँकेची )
Krushikarj Bhasha Bankechi ( कृषिकर्ज भाषा बँकेची )
Couldn't load pickup availability
Author: Anil Mahadar
Share
Publisher: Sakal Prakashan
Pages: 118
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator: ---
कृषिकर्ज भाषा बँकेची
१. बँकेचे सहकार्य घेऊ इच्छिणाऱ्या कोणालाही सहज समजेल अशी भाषा बँकेची
२. बँकेकडून शेतकऱ्यांना कशाप्रकारे आणि कशासाठी कर्ज काढता येते याची माहिती.
३. शेतकरी आणि बँक यांच्यातील नात्याचे मूल्यमापन करणारी तपशीलवार प्रकरणे.
४. बँकेच्या व्यवहाराविषयी शेतकऱ्यांना समजेल अशा सुलभ भाषेत केलेली मांडणी.
५. बँक आणि कर्जदार यांना येणाऱ्या अडचणीतून कशाप्रकारे मार्ग काढता येतो याचे सोदाहरण मार्गदर्शन.
६. बचत गटाविषयी महिलांना असणाऱ्या शंकांचे निरसन करणारा उपयुक्त तपशील.
७. लेखकाच्या बँकिंगविषयीच्या प्रदीर्घ अनुभवातून साकारलेले पुस्तक
८. शेतकरी आणि तरुणांसाठी कृषीकर्जासंबंधीच्या बँकेच्या विविध संज्ञाविषयीची उपयुक्त माहिती.
| ISBN No. | :9789395139830 |
| Author | :Anil Mahadar |
| Publisher | :Sakal Prakashan |
| Binding | :paperback |
| Pages | :118 |
| Language | :Marathi |
| Edition | :2023 |
