akshardhara
Teen Sanyasi bhagavan, sant, Ani Swami ( तीन संन्यासी भगवान, संत आणि स्वामी )
Teen Sanyasi bhagavan, sant, Ani Swami ( तीन संन्यासी भगवान, संत आणि स्वामी )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
संन्यास म्हणजे सांसारिक सुख- सुविधांचा त्याग करून, हिमालयात जाऊन एकांतवासात राहणे, असे मानले जात होते. परंतु, या तीन संन्याशांनी संन्यासाची ही परिभाषाच बदलून टाकली. त्यांनी लोकांसमवेत राहून त्यांना उच्चतम मार्गदर्शन केले. नि:स्वार्थ जीवनाची दिशा दाखवली. या तीन संन्याशांनी आपल्या जीवनाच्या कालखंडात लोकांना अमूल्य अशी शिकवण दिली. जनमानसांत खोलवर रूजलेल्या धारणांपासून लोकांना मुक्त करून जीवनाचे खरे उद्दिष्ट प्राप्त करण्याची प्रेरणा दिली. संन्यास घेण्यासाठी लोकजीवनाचा त्याग करण्याची आवश्यकता नाही; तर इथे राहूनच स्म्न्यस्त जीवन जगता येते, हा महत्त्वपूर्ण बोध या पुस्तकाद्वारे प्राप्त होतो. आध्यात्मिक मार्गावरून चालणार्या प्रत्येक सत्यसाधकासाठी हे पुस्तक एक प्रेरणास्त्रोत आहे. सत्यप्राप्तीसाठी तुम्हाला संन्यास घ्यावासा वाटत असेल, तर हिमालयात जाऊन एकांतवासात राहण्याची आवश्यकता नाही. केवळ असे पुस्तक लाभणे पुरेसे आहे. हे तीन संन्यासी तुम्हांला योग्य मार्गदर्शन करतील व लोकांसमवेत राहून संन्यासी जीवन जगण्याची कला शिकवतील.
ISBN No. | :9789395139847 |
Author | :Sarshri |
Publisher | :Sakal Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :231 |
Language | :Marathi |
Edition | :2023 |

