akshardhara
Modi 2.0 Amulagra Rajkiy Badalanchi Nandi ( मोदी 2.0 आमुलाग्र राजकीय बदलांची नांदी )
Modi 2.0 Amulagra Rajkiy Badalanchi Nandi ( मोदी 2.0 आमुलाग्र राजकीय बदलांची नांदी )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
सत्तेत मांड ठोकलेल्या आणि विरोधकांच्या आव्हानाची फार पत्रास बाळगायचं कारण नाही, अशी अवस्था तयार केलेल्या भाजपासाठी त्याच्या परिवाराने स्वातंत्र्यानंतर उरी बाळगलेल्या स्वप्नांच्या पूर्ततेची वेळ आली होती. ज्या वैचारिक धारणांचं प्रतिनिधित्व भाजप करतो आणि ज्या भारताच्या संकल्पनेची मांडणी या प्रवाहाकडून केली जाते, टी प्रस्थापित करण्यासाठीची पावलं अनेक अंगांनी पडू लागली. मंडलपाठोपाठच सुरु झालेल्या राममंदिराच्या आंदोलनातून नव्या ध्रुवीकरणाची मोहीम सुरु झाली होती. तिचा दृश्य परिणाम २०१४ मध्ये झाला. तो २०१९ मध्ये अधिक व्यापक बनवला आणि ते यश सत्ताधारी भाजपाला आतापर्यंत सत्तेच्या राजकारणातील तडजोडीपायी बाजूला ठेवावा लागलेला आपला अजेंडा प्रत्यक्षात आणण्यासाठी बळ देणारं होत. यासाठीचे निर्णय घेताना लागणार धाडस, असे निर्णय लोकांच्या गळी उतरवण्याचा धुर्तपणा भाजपच्या नेत्यांकडं होता. २०१९ च्या यशानंतर मोदी सरकारं घेतलेले दूरगामी परिणाम करणारे महत्त्वाचे निर्णय यांतून आले होते
ISBN No. | :9789395139861 |
Author | :Shriram Pawar |
Publisher | :Sakal Prakashan |
Binding | :paperback |
Pages | :240 |
Language | :Marathi |
Edition | :2023 |

