akshardhara
Chotishi Paulvat Va Itar Goshti ( छोटीशी पाऊलवाट व इतर गोष्टी )
Chotishi Paulvat Va Itar Goshti ( छोटीशी पाऊलवाट व इतर गोष्टी )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
छोटी पाऊलवाट होती दु:खी, राजरस्त्याने तिची घातली समजूत छानशी.. साक्षी आणि मोनिका समुद्रकिनार्यावर लुटत होत्या आनंद, क्षितिजाच्या चेहर्याचा मात्र उडाला रंग.... दुकानदाराकडून चुकून आलेली जास्तीची नोट शिल्पाने ठेवली जवळ, तिचीच चूक तिला कळली मात्र लवकर... पापकाला वाटत होती त्याच्या नावाची लाज, भ्रमंती केल्यावर कळलं त्याला, नावाला महत्त्व नाही फार... ओनामी नावाच्या जपानी मल्लाला गर्दीची वाटे भीती, गुरूच्या मार्गदर्शनाने मनाची वाढली शक्ती... दोन भावांचं एकमेकांवर होतं प्रेम फार, राजाने त्यांच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून बांधलं मंदिर छान... लंगडा तैमुर कुत्रा लंगडेपणामुळे आणि कुत्र्याच्या जन्माला आल्यामुळे होता खूप उदास, मांजर, चिमण्या आणि माश्यांच्या संवादांमुळे त्याच्या मनातील जळमटं झाली साफ... विद्यागौरी नेहमीच ज्योत्स्नाला करायची मदत, ज्योत्स्नाला मात्र त्याची नव्हती किंमत, एकदा विद्यागौरी ज्योत्स्नावर रागावली, बोलक्या बागेने तिला निरपेक्षपणाची महती सांगितली... उज्ज्वला, प्रेमा, स्नेहा, माणिक, खेळाच्या आवडीमुळे झाल्या मैत्रिणी... खेळात हरल्यावर मात्र उज्ज्वलाला दिला दोष बाकीच्या तिघींनी...गोष्टी छोट्या छोट्या छान.. गोष्टींच्या शेवटी संकल्प नीतिमान.. चित्रं आहेत सुंदर, देखणी.. कुमारांसाठी अनोखी पर्वणी
ISBN No. | :9789395477000 |
Author | :Dnyanada Naik |
Publisher | :Mehta Publishing House |
Binding | :Paperback |
Pages | :94 |
Language | :Marathi |
Edition | :2023 |

