akshardhara
Khara Guru Kon ( खरा गुरू कोण )
Khara Guru Kon ( खरा गुरू कोण )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
कल्पना चावलाची होती जिद्द अफाट, मुलींसाठी तिने तयार केली नवी वाट... कॅम्पला आलेली अनुष्का डबक्यात एका रमली, मैत्रिणी रागावल्यावर तिची चूक तिला कळली... पुस्तकवेड्या धर्माच्या मनावर एका पुस्तकाने घातली मोहिनी, नंतर तो झाला विश्वविख्यात पंडित धर्मानंद कोसंबी, रवीने राजूचे पैसे लुबाडले, तरीही राजूने त्याला माफ केले... एका तेजस्वी विद्यार्थ्याला ब्रह्म म्हणजे काय हे जाणण्यासाठी गुरूंनी गायींसह पाठवले वनात, मग त्याला कळले ब्रह्म आहे निसर्गात... मैदानावर एका होणारा होती इमारत शानदार, आबालवृध्दांनी त्याला केला विरोध जोरदार...गोष्टी छोट्या छोट्या छान... गोष्टींच्या शेवटी संकल्प नीतिमान... चित्रं आहेत सुंदर, देखणी... कुमारांसाठी अनोखी पर्वणी
ISBN No. | :9789395477017 |
Author | :Dnyanada Naik |
Publisher | :Mehta Publishing House |
Binding | :Paperback |
Pages | :94 |
Language | :Marathi |
Edition | :2023 |

