Raja Kabutar Ani Vruddha Va Itar Goshti ( राजा कबुतर आणि वृध्द व इतर गोष्टी )
Raja Kabutar Ani Vruddha Va Itar Goshti ( राजा कबुतर आणि वृध्द व इतर गोष्टी )
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
नंदी होता दु:खी त्याला मिळाली संधी शैलेश, प्रणव आणि अनुजाने पाडला पाऊस खोटा.. त्यामुळे त्यांचाच झाला तोटा.. श्यामलीने बाग केली शिल्पाच्या हवाली शिल्पाच्या दुर्लक्षामुळे बाग कोमेजली... चीनच्या राजाची कबुतरांची आवड बेतत होती कबुतरांच्या जिवावर... एका वृध्दाने काय केल कबुतरांना वाचवण्यासाठी? उंदरांच्या त्रासापासून वाचण्यासाठी शैलेश शेतकर्य़ाने गोदामात बसवले स्पीकर.. झाला का त्याचा हा उपाय सफल? सूर्य चंद्र आधी होते धरणीवर मग का गेले ते आकाशात? कोणाला काय व्हायचय ठरवताना शंकरला व्हायच होत गरूड, रमेशला व्हायच होत पिंपळ, शिरूला व्हायच होत डिंगर, मंगलला व्हायच होत नदी.. अनंतला मात्र माणूसच राहायच होत का? फटाक्यांसाठी वडिलांकडून पैसे घेऊन मुरलीधर गेला दुकानात... पण का नाही घेतले त्याने फताके? बुलबुलचा हुबेहुब आवाज काढणारा कलावंत झाला होता प्रसिध्द... पण राजदरबारात त्याने कला सादर केल्यावर काय झाल? दोन मित्रांपैकी एका मित्राला झाला होता अनेक वस्तू जमविल्याचा आनंद... दुसर्या मित्राची त्यावर काय होती प्रतिक्रिया? गोष्टी छोट्या छोट्या छान... गोष्टींच्या शेवटी संकल्प नीतिमान चित्र आहेत सुंदर, देखणी कुमारांसाठी अनोखी पर्वणी
ISBN No. | :9789395477024 |
Author | :Rajiv Tambe |
Publisher | :Mehta Publishing House |
Binding | :Paperback |
Pages | :94 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |