akshardhara
Sonyacha Kad Va Itar Goshti ( सोन्याच कड व इतर गोष्टी )
Sonyacha Kad Va Itar Goshti ( सोन्याच कड व इतर गोष्टी )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
उमा होती शहाणी.. तिने आजीला वाचायला शिकवल इंग्रजी.. कुत्रा आणि लांडगा होते बरोबर पण कुत्र्याने इमानदारीच्या आश्वासनाने मागितल घर.. प्रसन्ना नवीन घरात राहायला गेली; पण का नव्हत आवडल तिला ते घर? एका कारखानदाराचा मुलगा हरवल्याच्या बातमीतील त्या मुलाच वर्णन वाचून जनकला वाटल आपणच आहोत तो मुलगा.. मग काय झाल पुढ? पाण्यात स्वत:च प्रतिबिंब पाहून हिरमुसल... कळी खुलली का परत झुडपाची? शांभवीला सुचत नव्हत आर्टसला जाव की कॉमर्सला की सायन्सला.. कोणाचा सल्ला घेतला मग तिने? एका अभ्यासू आणि ज्ञानी गृहस्थांना गावोगावी भ्रमंती करताना एका शेतात सापडल एक सोन्याच कड.. ते कड त्या शेतातील शेतकर्याला ते गृहस्थ देत असतानाही, तो ते का स्वीकारत नाही? उमा झाली होती जयूची फॅन.. मग तिने काय केली कमाल? शहरातला रोहन गेला गावात.. तिथे त्याला कशी मिळाली मित्रांची साथ? गोष्टी छोट्या छोट्या छान.. गोष्टींच्या शेवटी स्ण्कल्प नीतिमान चित्र आहेत सुंदर, देखणी...कुमारांसाठी अनोखी पर्वणी
ISBN No. | :9789395477031 |
Author | :Rajiv Tambe |
Publisher | :Mehta Publishing House |
Binding | :Paperback |
Pages | :94 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |

