NaN
/
of
-Infinity
akshardhara
Yuvraj Sambhajiraje Ani Sati Godavari ( युवराज संभाजीराजे आणि सती गोदावरी )
Yuvraj Sambhajiraje Ani Sati Godavari ( युवराज संभाजीराजे आणि सती गोदावरी )
Regular price
Rs.170.00
Regular price
Rs.170.00
Sale price
Rs.170.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author: Dr Jaysingrao Pawar
Publisher: Mehta Publishing House
Pages: 94
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator: ---
संभाजीराजा हा दगं चा आवडता शोधाचा व चिंतनाचा विषय. या राजाच्या ऎतिहासिक चरित्रापेक्षा त्याच्याभोवती असणार्या अवकाशाचा शोध घेण्यात त्यांना कमालीचा रस होता. किंबहुना, ऎतिहासिक घटना व व्यक्ती यांच्या भोवतालच्या अवकाशाचा शोध घेणे, म्हणजेच खरे इतिहाससंशोधन असा त्यांचा दृष्टिकोन होता. मराठी इतिहासकार असा शोध घेत नाहीत, ही त्यांची तक्रार होती. ते म्हणतात, खरा इतिहास हा या अवकाशातच दडलेला असतो. त्याचा शोध घेणे, हेच इतिहासकारांछे खरे कर्तव्य! खरे संशोधन ते हेच!
ISBN No. | :9789395477048 |
Author | :Dr Jaysingrao Pawar |
Publisher | :Mehta Publishing House |
Binding | :Paperback |
Pages | :94 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |