akshardhara
Rajvada Ani Van Va Itar Goshti ( राजवाडा आणि वन व इतर गोष्टी )
Rajvada Ani Van Va Itar Goshti ( राजवाडा आणि वन व इतर गोष्टी )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
वालू लोहाराला राजाने केली आज्ञा लोहाचा चालताबोलता माणूस बनवण्याची, वालूच्या मित्राने त्याला सुचवली युक्ती... एका चतुराला उडायची भीती लागली वाटायला, भूक लागल्यावर मात्र तो लागला उडायला...अक्षदा घाबरत होती कार्यक्रमात बोलायला, पण वाढला तिचा आत्मविश्वास हाताळल्यावर सापाला...पंख लावून उडायची चेतनची होती मनीषा, त्याच्या बाबांनी मग कशी पुरी केली त्याची इच्छा.... मे महिन्याच्या सुट्टीत मयूरने केले सुतारकाम, आईच्या खर्चाचा केला हलका भार... पैशाचं झाड यावं म्हणून यशूने पैसे पुरले जमिनीत, बाबांनी तिला समजावलं, की पैशासाठी परिश्रम करावे लागतात नीट... राजवाडा जळाला तरी राजाला वाटली नाही खंत, वन वाचले म्हणून त्याला झाला आनंद... गाडीवाल्याकडून सिध्दीच्या आईला सुरी हवी होती स्वस्त, सिध्दीने लक्षात आणून दिले गाडीवाल्याचे कष्ट... माशीने एकदा हिणवलं मधमाशीला, पण माशीबरोबर एका घरात गेलेल्या मधमाशीला कळली स्वत:ची निर्भरता... दिल्लीला जायची संधी हुकली म्हणून मृणाल झाली नाराज, पण परत एकदा दिल्लीला जायची संधी आली हातात... तन्नमिश्र होता उत्तम नकलाकार... हरिदासांनी त्याला बनवले संगीतसम्राट.. गोष्टी छोट्या छोट्या छान... गोष्टींच्या शेवटी संकल्प नीतिमान... चित्रं आहेत सुंदर, देखणी... कुमारांसाठी अनोखी पर्वणी
ISBN No. | :9789395477239 |
Author | :Dnyanada Naik |
Publisher | :Mehta Publishing House |
Binding | :Paperback |
Pages | :94 |
Language | :Marathi |
Edition | :2023 |

