Skip to product information
1 of 2

akshardhara

Band Darvaja (बंद दरवाजा )

Band Darvaja (बंद दरवाजा )

Regular price Rs.330.00
Regular price Sale price Rs.330.00
-Liquid error (snippets/price line 90): divided by 0% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

समाजबांधवांची साथ मिळवून हा प्रयत्न पूर्णत्वास न्यावा लागेल, हे लेखक लक्ष्मण माने सांगत आहेत. या सर्व जमातींची दु:खं स्वत:ची समजून, लेखक मायेची पाखर घालून त्यांच्यात क्रांतिकारी बदल घडवून आणत आहेत. साक्षरता, सुधारणेची आस तळागाळातील समाजापर्यंत पोहचली आहेच; तरीही असंख्य प्रश्न अनुत्तरितच आहेत...भटक्यांच्या जीवनाचा आस्थेने आणि अभ्यासपूर्वक घेतलेला वेध.

ISBN No. :9789395477246
Author :Laxman Mane
Publisher :Mehta Publishing House
Binding :paperback
Pages :192
Language :Marathi
Edition :2023
View full details