1
/
of
2
akshardhara
Khel Sadetin Takkyancha (खेळ साडेतीन टक्क्यांचा)
Khel Sadetin Takkyancha (खेळ साडेतीन टक्क्यांचा)
Regular price
Rs.270.00
Regular price
Rs.300.00
Sale price
Rs.270.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author: Laxman Mane
Publisher: Mehta Publishing House
Pages: 182
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
ज्या देशातील सर्वसामान्य जनता मुकी-बहिरी असते, त्या देशातील संस्कृती-साहित्य-कला कोणत्या पातळीवरची असेल? एक आई रस्त्याच्या कडेला बाळंत होणार आणि दुसरी आई वातानुकूलित बंगल्यात मुलाला जन्म देणार. माझ्यासारखी हजारो माणसे उकिरड्यावरच्या उष्ट्या पत्रावळ्या चाटणार आणि काही मूठभर माणसे कॉकटेल पार्ट्या झोडणार. कोणत्या देशांच्या, कोणत्या माणसांच्या संस्कृतीबद्दल आपण बोलत असतो? तो देश आणि ते साहित्य, ती संस्कृती आणि कला ही मूठभरांच्या फाजील लाडांची मिरास नाही काय? आणि ती मूठभर मंडळी भरल्या पोटाने आपल्याच जगण्या भोगण्याचे चित्रण करत राहणार.
| ISBN No. | :9789395477307 |
| Author | :Laxman Mane |
| Publisher | :Mehta Publishing House |
| Binding | :Paperback |
| Pages | :182 |
| Language | :Marathi |
| Edition | :1st/2005 / 2 nd 2022 |
