akshardhara
Chicken Soup For The Soul All In The Family 2 ( चिकन सूप फॉर द सोल ऑल इन द फॅमिली 2 )
Chicken Soup For The Soul All In The Family 2 ( चिकन सूप फॉर द सोल ऑल इन द फॅमिली 2 )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
कुटुंब एक लहानसा साधा शब्द पण त्यात किती वेगवेगळे अर्थ सामावलेले आहेत! कुटुंब हा शब्द कानावर आल्यावर काय बर येत मनात ? प्रेम, वात्सल्य, भावंडांमधील भांडाभांडी, स्पर्धा, आशीर्वाद, गोड गुपित व गूढ रहस्य, हास्य विनोद, मजा, सुरक्षितता, वेदना, शहाणपण, नाटक ..! आणखीही कितीतरी गोष्टी ! कुटुंबांविषयी सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट ही आही की, वरवर पाहता ती कितीही वेगळी असली तरी त्यांचा मूळ भाव एकच असतो. ती गुंतागुंतीचीही असतात, सोपी सरळही असतात. कित्येकदा, त्यांच आपल्याला ओझ वाटत; पन तरीही ती आपल्याला मिळालेल वरदान असतात. ती आपल्यासाठी अत्यानंदाचा ठेवा असतात; पण कधी कधी ती जीवघेण्या वेदनांच कारणही ठरतात. कुटुंब आपल्याला परिपुर्ण करतात, उत्कर्षाच्या पथावर नेतात; पण कधीमधी पार उदध्वस्तही करतात. कुटुंब आपल्या जीवनात रंगत आणतात; पण ती त्याला गुंतागुंतीचही बनवतात. तरीही कुटुंब ही देवान आपल्याला दिलेली भेटवस्तू असतात. त्यांच्या गाभ्यातील चांगुलपणापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्यावर गुंडाळलेले कितीतरी कागद काढून टाकावे लागतात.
ISBN No. | :9789395477338 |
Author | :Jack Canfield / Mark Victor Hansen |
Publisher | :Mehta Publishing House |
Translator | :Sunita Katti |
Binding | :paperbag |
Pages | :232 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |