1
/
of
2
akshardhara
Chicken Soup For The Soul Count Your Blessings ( चिकन सूप फॉर द सोल काउंट युवर ब्लेसिंग्ज )
Chicken Soup For The Soul Count Your Blessings ( चिकन सूप फॉर द सोल काउंट युवर ब्लेसिंग्ज )
Regular price
Rs.234.00
Regular price
Rs.260.00
Sale price
Rs.234.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author:
Share
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
या पुस्तकात आभार कसे व्यक्त करावेत याबाबतच्या कथा आपणास आढळतील. ते आभार लोकांना भेटून मानावेत किंवा येणार्या प्रत्येक दिवसाला सकारात्मक वृत्तीन सामोर जाऊन मानावेत. मूलभूत गोष्टींकडे परत फिरलेल्या व जीवन म्हणजे नेमक काय याकडे नवदृष्टीन पाहून सुखी झालेल्या कुटुंबांच्या गोष्टी तुम्ही वाचाल. भीषण दुखापतींतून वा आजारपणातून वाचलेल्या आणि त्यामधून महत्त्वाची शिकवण घेतलेल्या लोकांच्या स्फूर्तिदायक कथा तुम्ही वाचाल. परिस्थितीशी झुंजत असताना लोकांना रूपेरी किनार, परमभाग्य व सदैवी योगायोग लाभलेल्या गोष्टी यात आहेत, की ज्या वाचून तुम्ही वा! म्हणाल.
| ISBN No. | :9789395477345 |
| Author | :Jack Canfield / Mark Victor Hansen |
| Publisher | :Mehta Publishing House |
| Translator | :Shubhada Abhyankar |
| Binding | :paperbag |
| Pages | :183 |
| Language | :Marathi |
| Edition | :2022 |
