NaN
/
of
-Infinity
akshardhara
Chicken Soup For The Indian Soul On Friendship 2 ( चिकन सूप फॉर द इंडियन सोल ऑन फ्रेन्डशिप २ )
Chicken Soup For The Indian Soul On Friendship 2 ( चिकन सूप फॉर द इंडियन सोल ऑन फ्रेन्डशिप २ )
Regular price
Rs.216.00
Regular price
Rs.240.00
Sale price
Rs.216.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
मित्र अगदी कुठेही आणी कोणत्याही रूपात भेटू शकतात. आपला आत्मविश्वास वाढविणारा, आपले मर्म जाणणारा, आपली गुपिते राखणारा, आपल्याला प्रोत्साहन देणारा आणि वेळप्रसंगी चिमटा काढायलाही मागे पुढे न पाहणारा आपला मित्रच असतो. काही मित्र आपल्याला अगदी बालपणापासून ओळखत असतात आणि त्यांनी आपला आयुष्याचा प्रवास, त्यातले चढ उतार अगदी जवळून पाहिलेले असतात. अशा वेळी तुला आठवत या शब्दांबरोबरच ऒळखाव की, आता या गप्पा किती तास तरी रंगणार! हे बालमित्र आपल्याला आपल्या शेजारीपाजारी किंवा शाळेत अथवा आपल्या सख्ख्या मित्राच्या शाळेतही मिळू शकतात.
ISBN No. | :9789395477383 |
Author | :Jack Canfield / Mark Victor Hansen |
Publisher | :Mehta Publishing House |
Translator | :Purnima Malashe |
Binding | :paperbag |
Pages | :143 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |