akshardhara
Chicken Soup For The Soul Shaping The New You2 ( चिकन सूप फॉर द सोल शेपिंग द न्यू यू २ )
Chicken Soup For The Soul Shaping The New You2 ( चिकन सूप फॉर द सोल शेपिंग द न्यू यू २ )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
या पुस्तकातील कथा तुमच्या आमच्यासारख्या सामान्यांनी सामान्यांसाठी आणि सामान्यांबद्दल लिहिलेल्या आहेत; त्यामुळे त्यातील सर्व पात्रे नेक्स्ट डोअर नेबर वाटतात. या सगळ्यांनी आपल्या वाढलेल्या वजनाबरोबर केलेला संघर्ष खूप प्रेरणादायी आहे. या पुस्तकातील अनेक कथांना मिश्कील बाज आहे, तर काही कथांना कारूण्याची झालर आहे. काही कथांत अपयशाचे सुस्कारे आहेत तर काही कथांमध्ये विजयोन्माद आहे; पण एक मात्र नक्की की, सर्वच कथा अत्यंत सच्च्या आहेत. सगळ्यांचा तो एक अनोखा आविष्कार आहे. या कथांचे लेखक काही रूढार्थाने व्यावसायिक लेखक नाहीत; पण त्यांच्या प्रकटीकरणाचा प्रामाणिक प्रयत्न हाच या पुस्तकाचा गाभा आहे. हे पुस्तक शरीरशास्त्राचे मार्गदर्शक म्हणूनही उपयोगी आहे. आरोग्याबद्दलचे अनेक नियम यामध्ये सहज जाता जाता म्हणून सांगितले आहेत. तसेच शरीराला अपायकारक अन्न कोणते व उपयुक्त अन्न कोणते यांची यादी येता जाता केली आहे. अनेक ठिकाणी कॅलरीचा हिशोब मांडला आहे. तसेच ठरावीक पठडीत नसलेल्या अनेक रोगांची लक्षणे सांगितली आहेत.
ISBN No. | :9789395477413 |
Author | :Jack Canfield / Mark Victor Hansen |
Publisher | :Mehta Publishing House |
Translator | :Shubhada Vidhavans |
Binding | :paperbag |
Pages | :206 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |