NaN
/
of
-Infinity
akshardhara
Chicken Soup For The Indian Soul Teens Talk Relationships ( चिकन सूप फॉर द इंडियन सोल टीन्स टॉक रिलेशनशिप्स )
Chicken Soup For The Indian Soul Teens Talk Relationships ( चिकन सूप फॉर द इंडियन सोल टीन्स टॉक रिलेशनशिप्स )
Regular price
Rs.216.00
Regular price
Rs.240.00
Sale price
Rs.216.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
तारूण्यात प्रवेश करतानाची ती अदभुत वर्ष, ऊर्जेन सळसळणारी आणि उत्तेजनेन भारलेली असतात; याच काळात आकलनशक्तीच्या गोंधळामुळे घडणार्य़ा निरागस घटनांची उत्कट आणि कधीकधी विनोदी वर्णन या पुस्तकात केलेली आहेत. भिन्नकिंगी व्यक्तीच्या अस्तित्वाची दखल घेताना या नवतरूण मंडळींच्या छातीत जी धडधड होते, पोटात गोळा उठतो; त्यामुळेच त्यांच्या वर्तनात बदल होतो आणि त्यातूनच या गोड, लोभस गोष्टी निर्माण होतात. प्रेमात पडण्यातल ते अवर्णनीय सुख, ते धडधडणार हृदय, ते पहिल प्रेम आणि नंतरच्या प्रेमांची ती मालिका ! आणि याचबरोबर येणारे ते प्रेमभंग आणि विदीर्ण झालेली हृदय!
ISBN No. | :9789395477468 |
Author | :Jack Canfield / Mark Victor Hansen |
Publisher | :Mehta Publishing House |
Translator | :Sheela Karkhanis |
Binding | :paperbag |
Pages | :164 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |